प्रभागात निर्माण होणाऱ्या प्लॉस्टिकच्या बाटल्या प्रोसेस करण्यासाठी डिसेंबर २०१६ रोजी Venkys India Ltd यांच्या संयुक्त विदयमाने bottle crusher मशिन install केले. हे प्लॉस्टिक पुढे टी - शर्ट व स्पोर्ट शूज बनविण्यासाठी वापरले जाणार होते .
पार्किंगची समस्या लक्षात घेऊन लेन नं ७ मधील पौरोबा स्मशानभूमी येथे पाकिंगची व्यवस्था केली. मा राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या वाहनतळाचे उद्घाटन डिसेंबर २०१६ रोजी करण्यात आले .
प्रभागातील मुलांना खेळण्यासाठी कै अनंतराव गोफणे या क्रिडांगणाची निर्मिती करण्यात आली . १ ९ ८७ साली पडलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी २०१६ साली झाली मा . राजसाहेबांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले
वर्षानुवर्षे घोरपडीतून अनेक महिला घरकासासाठी कोरेगांव पार्क येथे येतात . पावसाळ्यात त्यांना कच्च्या रस्त्यामुळे अनेक समस्या होत्या . त्यासाठी ट्रेन नं ५ मधून मदारी वस्तीकडे रेल्वेलाईन लगत नवीन रस्ता तयार करण्यात आला .
आगवाली चाळ ' येथे ३० ते ३५ वर्षांपासून पाण्याची समस्या होती . पाण्याची व्यवस्था करण्यात आली . व नागरिकांची समस्या मार्गी लावली .
प्रभाग क्र . 2१ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य कोठी बांधण्यात आली . महानगर पालिकेचे आयुक्त श्री कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
दरवर्षी १५ ऑगस्ट व 2६ जानेवारी रोजी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत PUC कम्पचे आयोजन करण्यात येते .
दरवडेमळा येथेअंगणवाडी तसेच नागरवस्तीच्या विविध उपक्रमासाठी तसेच नागरिकांच्या छोट्यामोठ्या कार्यक्रमासाठी अत्याधुनिक समाजमंदिराची निर्मिती करण्यात आली .
बंडगार्डन येथे नदीतील प्रवृषण टाळण्यासाठी व गणेशाचे पावित्र्य टिकविण्यासाठी विसर्जन हौदाची निर्मिती करण्यात आली .
ताडीवाला रोड येथे भदन्तआनंद बुद्ध विहाराची निर्मिती करून 2 मे २०१५ मध्ये राजसाहेब ठाकरे यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले .