लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या श्री राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांना १९९३ साले शिवसेनेकडून भवानी मतदार संघाचे विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालपण गेल्यामुळे समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्यांची जाणीव होती .
१९८६ साली मित्र सहकार तरुण मंडळाच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली .
१९९५ रोजी मंडळाचे अध्यक्षपद मिळाले . १९९६ साली योगक्षेम प्रतिष्ठानची स्थापना केली. मित्र सहकार तरुण मंडळ व योगक्षेम प्रतिष्ठानच्या माध्यमातून